$ 0 0 माओ त्से-तुंगच्या वेळची ही गोष्ट आहे. एक गृहस्थ संध्याकाळच्या वेळी सूर्यास्ताची शोभा बघत आपल्या घराच्या गच्चीत बसला होता.