आरंभी विश्व म्हणजे एक बिंदू होता. या बिंदूस जाडी, रुंदी, खोली काहीही नव्हतं. या बिंदूतच सर्व विश्व सामावलं होतं. बिंदूचा पहिला स्फोट झाला, त्यानंतर अनेक स्फोट होत गेले व त्यातून विश्व पसरत गेलं.
↧