Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 171 articles
Browse latest View live

ज्योत ठेवू तेवती!

प्रत्येकाचा स्वभावधर्म वेगवेगळा असतो. जसा विंचवाचा नांगी मारण्याचा स्वभावधर्म आहे, तसा आपला धर्म, दया दाखविण्याचा, दुसऱ्यांच्या सुखदु:खात सहभागी होण्याचा, त्यांची काळजी घेण्याचा आहे. त्यामुळे इतरांच्या...

View Article


अमुचा निरोप घ्यावा

मित्रहो, तब्बल अडीच वषेर् मी 'सगुण निर्गुण' या सदरातून तुमच्याशी संवाद साधत आलो. त्यामागची गोष्टही तितकीच रंजक आहे. 'महाराष्ट्र टाइम्स'चे त्यावेळचे संपादक भारतकुमार राऊत माझ्याकडे आले.

View Article


ज्ञानाच्या मर्यादा

किना-यावर बसून महासागर किती खोल आहे, याची माहिती कशी मिळणार? ज्यानं महासागरात बुडी घेतली आहे, तोच या महासागराच्या खोलीचं वर्णन करू शकतो. तसंच, आपल्या अंतरंगात काय आहे, याची सर्वांना कल्पना नसते. जो...

View Article

निर्मळ मन करी भले!

जीवन नीतिमान बनवा, ही शिकवण सर्वच धर्मांत आहे. प्रत्येक आध्यात्मिक शिकवणीचा तो गाभा आहे. गौतम बुद्धाला केवळ जीवनावर प्रवचनं देण्यात रस नव्हता. त्यानं त्यापुढे जाऊन संदेश दिला. हा संदेश होता, 'समाधी'चा,...

View Article

मानवाची प्रगती

आपलं जीवन आनंदी बनविण्यासाठी आपणास परिपूर्ण जीवनाचा ध्यास लागलेला असतो. त्यासाठी भक्ती हेच प्रगतीचं एकमेव साधन आहे.

View Article


पडू आजारी; मौज हीच असे भारी!

माणूस आजारी पडतोच, तो कितीही सुदृढ, निरोगी असला तरी त्यास आजारपण येतंच. परंतु आजारपण आल्यावर आपण वेगळाच विचार करीत असतो.

View Article

क्षमाच योग्य!

प्रत्येक माणूस कधीना कधी चुकत असतो. परंतु, सूडाची प्रवृत्ती म्हणजे केवळ एकच चूक करणं असं नव्हे तर एकापाठोपाठ एक चुका करीत जाणं. या उलट क्षमा करणं म्हणजे पुढच्या चुका टाळणं. जर 'चूककरणं मानवी प्रवृत्ती'...

View Article

ज्ञानी माणसाचं कौशल्य

ज्यावेळी तुम्ही स्वत:ला हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, भारतीय, युरोपीय किंवा इतर कोणी समजता, त्यावेळी तुमच्यात हिंसक वृत्ती जन्म घेते. असं घडण्याचं कारण म्हणजे तुम्ही इतरांशी फटकून राहण्याचा प्रयत्न करता,...

View Article


धर्माचे खरे उद्दिष्ट काय असते?

धर्म म्हणजे बडबड नव्हे, मतवाद नव्हे, सिद्धान्त नव्हे. आत्मा हा ब्रह्मास्वरूप आहे, हे जाणून तदूप होणं, त्याचा साक्षात्कार करून घेणं म्हणजेच धर्म होय.

View Article


आनंदयात्रा

देवानं, अल्लानं, तुम्हास भक्तीचा मार्ग दाखविला आहे, जर तुम्ही हा मार्ग काही क्षणासाठी जरी विसरलात, तर तुम्ही इच्छांच्या बंधनात फसाल, तुमच्या मनात असलेल्या असंख्य इच्छा तुमचा ताबा घेतील आणि तुम्ही...

View Article

आनंदी मनाची गुरुकिल्ली

आपण मोठं होत जातो, तसा आपल्या आयुष्यातील काळ खर्च होत जातो, त्याचबरोबर आपण विचार प्रक्रियेत मग्न होत जातो. आपणास सर्जनशील बनविणारी ही प्रक्रिया अव्याहत चालू असताना कधी कधी आयुष्यात उदासपणा येतो. कधी...

View Article

गुरुवीण कोण दाखवील वाट?

तुमचा खरा गुरू तुमच्या ठायीच आहे. तुम्हाला त्याच्या घरी येण्याची वाट दाखवायला तो उत्सुक आहे. त्याच्या आज्ञेत राहूनच आपण आयुष्यात चांगलं काही करू शकतो. प्रार्थना करणं, ध्यान करणं, पवित्र राहून दानधर्म...

View Article

मुक्तीचं क्वालिफिकेशन

पार्वतीनं भगवान शिवाला विचारलं, हे महादेवा, अनेक प्रकारच्या नोकऱ्यांना, जागांसाठी किमान गुणवत्ता निश्चित केलेली असते, तर मग, मुक्तीसाठी किमान गुणवत्ता, असणं आवश्यक आहे, असं तुम्हाला नाही का वाटत? तसं...

View Article


सणवार कशासाठी?

सणाचा दिवस, या नात्यानं निराळा दिवस उजाडत नाही. पण काल आपण जे केलं ते, सणाच्या दिवशी आपण करीत नाही, हाच मुख्य फरक होय. सणाचा दिवस, आपण आनंदाचा दिवस करतो. हे जर खरे आहे तर आनंदाचा दिवस आपण नेहेमीच का...

View Article

मना सज्जना!

ज्यावेळी तुमच्यातील अंतर्मनाच्या शक्तीची जाणीव होईल, त्यावेळी तुम्हाला तुमचं जीवन अधिक बलशाली बनविता येईल. तुम्ही तुमच्या जीवनात अधिक चांगलं आरोग्य, अधिक संपत्ती, अधिक आनंद मिळवू शकाल. परंतु, तुम्हाला...

View Article


शक्ती अंतर्मनाची!

अंतर्मन कधीच झोपत नाही, ते विश्रांतीही घेत नाही. झोपण्यापूवीर् त्यास एखादी जबाबदारी सोपवली तर, तुम्ही उठण्यापूर्वी त्यानं ती पार पाडलेली असते. ते तुमच्या समस्यांवर उत्तर शोधून ठेवतं. याच अंतर्मनात...

View Article

शुद्धीकरण मनाचं

मुस्लिम धर्म, विशेषत: रोजे ही उपवाससाधना प्रत्येकाला मानवी मूल्यांचं जतन करण्यास शिकविते.

View Article


विश्वनिमिर्ती आणि गणपती

आरंभी विश्व म्हणजे एक बिंदू होता. या बिंदूस जाडी, रुंदी, खोली काहीही नव्हतं. या बिंदूतच सर्व विश्व सामावलं होतं. बिंदूचा पहिला स्फोट झाला, त्यानंतर अनेक स्फोट होत गेले व त्यातून विश्व पसरत गेलं.

View Article

दोष स्वत:चा!

कोणतीही व्यक्ती परिपूर्ण नसते. त्यामुळे आपल्यातच सुधारणा करण्याची भरपूर संधी असते. समोरच्या व्यक्तीकडून आपल्याला हवं, तशा वागण्याची अपेक्षा धरू नका. ते त्यांच्या मजीर्नुसार वागत राहतील.

View Article

जीवनमूल्याची किंमत!

सुंदर जीवन जगणं, शांत राहणं, दुसऱ्यांना मदत करणं, साधनसामग्री वाटून घेणं, हे सर्व चांगल्या मूल्यांत मोडतं. यापैकी एका मूल्याची निवड करून आपण ते कृतीत आणतो. ज्या मूल्याची आपण निवड करतो, त्यासाठी किंमत...

View Article
Browsing all 171 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>