प्रत्येक माणूस कधीना कधी चुकत असतो. परंतु, सूडाची प्रवृत्ती म्हणजे केवळ एकच चूक करणं असं नव्हे तर एकापाठोपाठ एक चुका करीत जाणं. या उलट क्षमा करणं म्हणजे पुढच्या चुका टाळणं. जर 'चूककरणं मानवी प्रवृत्ती' असेल तर 'क्षमा करणं' हीसुद्धा मानवी वृत्तीच आहे....
↧