'दसरा-दिवाळी' ह्या दोन आनंददायी, चैतन्यदायी तसेच धार्मिक महत्त्व असलेले सण प्रत्येकालाच हवाहवासे वाटतात. संपूर्ण महिनाभर कुठल्या ना कुठल्या धार्मिक कृत्याच्या अनुषंगाने ह्या महिन्यात दिव्याला फार महत्त्व प्राप्त झालेले दिसते.
↧