संस्कृतमधील 'अतिपरिचयात् अवज्ञा'- ह्या सुपरिचित सुभाषितामध्ये मलयगिरीवरील चंदनवृक्षाची काष्ठें तेथील मंडळी सरपण म्हणून वापरतात असे अतिपरिचयाचे उदाहरण दिले आहे. आपल्या मराठीमध्ये 'पिकतं तिथे विकलं जात नाही' ही म्हण हेच सांगते.
↧