$ 0 0 शब्द म्हणजे काय? नाद, ध्वनी. नादाच्या क्रमवारीतून शब्द निर्माण होतो. नादाला रूप नाही. तो अमूर्त आहे. त्यामुळे त्याचे आकलन होणे कठीण होते.