Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 171 articles
Browse latest View live

प्रपंची सुवर्ण पाहिजे

वेद आणि उपनिषदांसारख्या प्राचीन ग्रंथांनी नेहमी पराक्रमी ऐहिकतेचा पुरस्कार केला. त्यामुळेच सर्व जग जिंकण्याची इच्छा आर्यांच्या मनात उत्पन्न झाली आणि ती त्यांनी वेळोवेळी प्रत्यक्षातही आणली.

View Article


भीती व प्रेरणा

माणसाची एखादे काम करण्यामागची प्रेरणा काय असू शकते? मिळणारा पैसा? प्रतिष्ठा? प्रसिद्धी? समाधान? की हे सर्व? वर्षानुवषेर् विविध क्षेत्रांतील विचारवंतांना भेडसावणाऱ्या या प्रश्ानचे उत्तर अब्राहम मास्लो...

View Article


बदल

पाणी एकाच जागी राहिलं तर त्याला प्रवाह म्हणता येणार नाही. दगडधोंड्यांचे नि खडकांचे अनेक अडथळे पार करत ते पुढे जात असतं तेव्हा जो नाद कानावर येतो तो किती सुखकर वाटतो!

View Article

सभ्यता

हा आहे साठ वर्षांपूवीर्चा छोटासा अनुभव, पण तो मला खूप शिकवून गेला.

View Article

क्या करें?

देव किंवा ईश्वर, एकेकटे थोडेच येतात आपल्याला भेटायला? प्रत्येक देवाच्या किंवा ईश्वराच्या पाठीमागे एक देवी उभी असतेच.

View Article


संवाद

मला नेहमी असं वाटतं की आपल्या मनातच एक कुरूक्षेत्र दडलेलं असतं. या युद्धभूमीवर चांगलं काय-वाईट काय, योग्य काय-अयोग्य काय याचा संघर्ष सतत चालू असतो.

View Article

अतिरेक नको

झेन गुरू मोकुसेन हिकी, सताम्बा प्रदेशातील एका देवळात वास्तव्याला होते. त्यांच्या एका शिष्याने एकदा आपल्या पत्नीच्या अतिकंजुष स्वभावाबद्दल त्यांच्याकडे तक्रार केली.

View Article

गुरुदक्षिणा

काही दिवसांपूर्वी मुलुंडमधल्या एका इमारतीतून मी बाहेर पडत होते, तेवढ्यात लिफ्टसमोर उभ्या असलेल्या तिघांनी एकसाथ 'गुड मॉर्निंग टीचर' म्हटलं.

View Article


त्याग

दूरदर्शनवर एका डॉक्टर विदुषींची मुलाखत पाहत होतो. त्या डॉक्टर होत्या आणि विवाहापूवीर् डॉक्टरी व्यवसायही करत होत्या. व्यवसाय उत्तम चालला होता.

View Article


विश्रब्ध शारदा

डॉ. आनंदीबाई जोशी यांना जेमतेम बावीस वर्षांचं आयुष्य लाभलं. ३१ मार्च १८६५ हा त्यांचा जन्मदिवस. २६ फेब्रुवारी, १८८७ रोजी क्षयाच्या दुखण्यानं त्यांच्या आयुष्याची अखेर झाली.

View Article

वृक्षवल्ली आम्हां...

भारतीय संस्कृतीला आपण कृषी संस्कृती, निसर्ग संस्कृती असे म्हणतो. आपल्या ऋषी-मुनींनी वेदांपासून इथल्या जमिनीवर, वृक्ष-वेलींवर, प्राणिमात्रांवर प्रेम करायला शिकवले.

View Article

स्वप्न की वास्तव?

'स्वप्न' हे खरं म्हणजे आपल्या जीवनातील दैनंदिन वास्तव, असे म्हटले तर ते 'अवास्तव' होणार नाही. स्वप्न नाहीत असा खरे म्हणजे मनुष्यप्राणीच नसावा.

View Article

अनावृत पत्र

आपल्याविषयी आम्हा मुलांच्या मनात आदराऐवजी खरं म्हणजे भीतीच जास्त होती. आता इतक्या वर्षांनंतर भीड चेपल्यामुळे हे लिहितेय.

View Article


शब्दाची किमया

शब्द म्हणजे काय? नाद, ध्वनी. नादाच्या क्रमवारीतून शब्द निर्माण होतो. नादाला रूप नाही. तो अमूर्त आहे. त्यामुळे त्याचे आकलन होणे कठीण होते.

View Article

ईश्वरी (अ)न्याय

एक होतं गाव. तसं बऱ्यापैकी असलं तरी त्या गावात डॉक्टर नव्हता. त्यामुळे उपचाराअभावी मरणाऱ्यांची संख्या खूप होती तिथं. अचानक आकाशातून पडावा, तसा त्या गावात एक डॉक्टर आला.

View Article


गंगेचे पावित्र्य

आपण भारतीय लोक ज्या गंगा नदीला अत्यंत पवित्र मानतो, तिच्यावरून अमेरिकेत सध्या वादळ उठले आहे. एका टी.व्ही. वाहिनीच्या प्रख्यात निवेदकाने आपल्या कार्यक्रमात गंगेबद्दल अनुदार उद्गार काढले.

View Article

चष्मा आपापला

प्रख्यात मानसशास्त्रज्ञ डॉ. अल्बर्ट एलिस (१९१३-२००७) यांनी आपल्या अमेरिकन मनातील ईश्वर, ईश्वरशरणता, ईश्वरविषयक श्रद्धा, मानसिक शांती अशा काही मूलभूत संकल्पनांचा उहापोह केला आणि आपल्या...

View Article


बंधूंचे मिळणे

काही गोष्टी आपल्या आयुष्यात अशा घडतात की, त्या विसरताच येत नाहीत. ज्या प्रसंगाविषयी मी आता लिहिणार आहे तो घडून अठरावीस वर्षं उलटलीयत.

View Article

अपयशी शब्द

शब्द हा अत्यंत प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. आणि त्याने मानवी जीवन समृद्ध करण्यास मोठा हातभार लावला आहे. माझे अनुभव व माझे विचार जतन करण्याचे काम तो करतो.

View Article

जीवन्मुख व्हा!

ईश्वराच्या संदर्भात सुप्रसिद्ध लेखक अन्तोन चेकॉव्हची आठवण झाली, तशीच सॉमरसेट मॉमचीही व्हावी, हे अपरिहार्यच होतं. मॉमनं या संदर्भात खूप कथा लिहिल्या, पण त्याची एक कथा पक्की लक्षात राहिली.

View Article
Browsing all 171 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>