प्रख्यात मानसशास्त्रज्ञ डॉ. अल्बर्ट एलिस (१९१३-२००७) यांनी आपल्या अमेरिकन मनातील ईश्वर, ईश्वरशरणता, ईश्वरविषयक श्रद्धा, मानसिक शांती अशा काही मूलभूत संकल्पनांचा उहापोह केला आणि आपल्या भूत-वर्तमान-भविष्याला आपणच कसे जबाबदार आहोत हे स्पष्ट करीत 'मानवीय अध्यात्माचा' एक नवाच अध्याय लिहिला.
↧