आपण भारतीय लोक ज्या गंगा नदीला अत्यंत पवित्र मानतो, तिच्यावरून अमेरिकेत सध्या वादळ उठले आहे. एका टी.व्ही. वाहिनीच्या प्रख्यात निवेदकाने आपल्या कार्यक्रमात गंगेबद्दल अनुदार उद्गार काढले.
↧