$ 0 0 काही गोष्टी आपल्या आयुष्यात अशा घडतात की, त्या विसरताच येत नाहीत. ज्या प्रसंगाविषयी मी आता लिहिणार आहे तो घडून अठरावीस वर्षं उलटलीयत.