शब्द हा अत्यंत प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. आणि त्याने मानवी जीवन समृद्ध करण्यास मोठा हातभार लावला आहे. माझे अनुभव व माझे विचार जतन करण्याचे काम तो करतो.
↧