$ 0 0 'स्वप्न' हे खरं म्हणजे आपल्या जीवनातील दैनंदिन वास्तव, असे म्हटले तर ते 'अवास्तव' होणार नाही. स्वप्न नाहीत असा खरे म्हणजे मनुष्यप्राणीच नसावा.