भारतीय संस्कृतीला आपण कृषी संस्कृती, निसर्ग संस्कृती असे म्हणतो. आपल्या ऋषी-मुनींनी वेदांपासून इथल्या जमिनीवर, वृक्ष-वेलींवर, प्राणिमात्रांवर प्रेम करायला शिकवले.
↧