संकल्प आणि सिद्धी
नववर्षाचा संकल्प अशी पाश्चात्त्य कल्पना आपल्याकडे नसली, तरी संकल्प मात्र प्राचीन काळापासून चालत आला आहे. कोणतेही व्रतवैकल्य अथवा शोडषोपचार पूजा करतानाही आपण असा संकल्प सोडतो.
View Articleचालू क्षण हेच जीवन!
जीवन नित्यनूतन असते, त्याच्यासारखी दुसरी प्रवाही गोष्ट नाही. किंबहुना गती आणि बदल ही त्याची दोन प्रमुख व्यवच्छेदक लक्षणे आहेत.
View Articleराग
माणूस म्हटलं की राग-लोभ आलाच. काहींचा राग त्यांच्या अगदी नाकावरच असतो तर समंजस, शांत आणि दयाळू स्वभावाची माणसं फारशी रागवत नाहीत.
View Articleओळख-१
'मी नीळकंठ गंगाधर बापट', मी ओळख करून देतो. एका सामाजिक कार्यात गंुतलेल्या संस्थेच्या सभेसाठी आम्ही एकत्र आलो होतो आणि प्रत्येकजण आपापली ओळख करून देत होता.
View Articleविठ्ठला, तू वेडा कुंभार
नावाजलेल्या एका पुण्य-नगरीतील तेवढंच नावाजलेलं एक रंगमंदिर. सारं सभागृह पेक्षकांनी गच्च भरून गेलं होतं. अध्यात्मिक ज्ञानाच्या तहानेनं ते सारे लोक तिथं जमले होते. त्या दिवशीचा विचार होता, 'संसार एक...
View Articleपेराल ते उगवेल
रामायण आणि महाभारत ही संस्कृत वाङ्मयातील अतिशय उच्च दर्जाची महाकाव्ये म्हणून प्रसिद्ध आहेत. रामायणात रामाच्या आदर्श चरित्राचे वर्णन केले गेले आहे.
View Articleचमत्कार आणि नमस्कार
बान्केई नावाच्या झेन गुरूंचे युमोन देवळात वास्तव्य असे. बान्केईंचा उपदेश ऐकायला खूप मोठा श्ाोतृसमुदाय जमत असे आणि नेमके याच गोष्टीचे शिनश्यू पंथाच्या एका धर्मगुरूंना वैषम्य वाटत असे.
View Articleओळख - २
थायलंडने मला एक खास ओळख करून दिली. एके दिवशी माझा विद्याथीर्मित्र ज्युलिअस घरी आला व आग्रह करू लागला, की आपण 'कोरात'ला एका बाईंना भेटायला जाऊ. मी त्यांना प्रॉमिस केले आहे की मी तुम्हाला घेऊन येईन.
View Articleन कोमेजणारं फूल
आमिर खान हा नट मला फार आवडतो. त्याच्या लगान, तारे जमींपर या चित्रपटांनी करमणूक तर केलीच, पण खूप खोल असा सामाजिक संदेशही दिला, अनेकांचे आयुष्य बदलले.
View Articleविश्वकल्याणाचा जाहीरनामा - १
अलीकडेच आपल्याकडे झालेल्या निवडणुकांत विविध पक्षांनी त्यांचे जाहीरनामे प्रसिद्ध केले. मात्र पसायदानाच्या रूपाने विश्वकल्याणाचा खरा जाहीरनामा ७०० वर्षांपूवीर्च ज्ञानदेवांनी लिहून ठेवला आहे.
View Articleनैसर्गिकता आणि अध्यात्म
जगातील आजपर्यंतची सर्वांत मोठी, दीर्घकालिक परिणाम साधणारी, रक्तहीन क्रांती म्हणजे विसाव्या शतकातील 'संगणक व माहिती महाजाल' क्रांती.
View Articleदेवदूत
''माझा खरा शेजारी मी कुणाला म्हणावं?'' असा प्रश्ान् एका महापंडितानं येशू ख्रिस्ताला विचारला, तेव्हा नेहमीप्रमाणे येशूनं छोटीशी गोष्ट उत्तरादाखल सांगितली; ती अशी- प्रवासात चोर एका माणसाचं सर्वस्व लुटून...
View Articleओळख-२
मी थायलंडला नोकरीनिमित्त गेलो असताना शेजारच्या लाओस या देशात व्हिसाच्या नूतनीकरणाच्या निमित्ताने गेलो होतो. माझ्यासारखेच चारपाचशे भारतीयही लाओसला आले होते.
View Articleसाधना
वृंदावनाच्या सीमेवर यात्रेकरूंची लगबग चालू होती. ईश्वर दर्शन घेण्यास तर यात्रेकरू उत्सुक होतेच, पण राजाचंही दर्शन त्यांना घडणार होतं, त्याविषयीही उत्कंठा होतीच.
View Articleविश्वकल्याणाचा जाहीरनामा-२
आपल्या पसायदानात प्रारंभीच दुष्टांचा दुष्टपणा जावा आणि सर्व प्राणिमात्रांनी एकमेकांकडे मैत्र भावनेने पाहावे, असे वरदान ज्ञानदेवांनी मागितल्याचे आपण पाहिले.
View Articleबेभान
आपल्या भोवताली जे जे काही घडत असते त्याविषयी आपल्याला खरंच भान असते का, हा बऱ्याचवेळा प्रश्ान् पडावा असे आपले वर्तन असते. '
View Articleवास्तुचमत्कार
ग्रँटरोडला प्राजक्ताकडे मी दोन दिवस कामानिमित्त राहिले, तेव्हा तिथे माझ्याशिवाय कुणीच नव्हतं. एरव्हीसुद्धा मी तिथे राहते पण थोडी अनिच्छेनेच. यावेळी मात्र तिथून माझा पाय निघत नव्हता.
View Articleभाषा
अभ्यासाच्या निमित्ताने मी अमेरिकेत क्लिवलँडला गेलो. सकाळी नऊलाच आमचे डिपार्टमेंट सुरू होई. घाईगदीर्त सगळे आवरून मी विद्यापीठात वेळेतच पोहोचलो.
View Articleयुरेका युरेका
माझ्यासमोर तो बसला होता. हताश, निराश, खांदे पाडून. पण नजर वर व्हायची 'तेव्हा' डोळ्यात आशेचा किरण लुकलुकताना दिसायचा. जेमतेम तिशी-बत्तिशीचं वय. डोळे खोल गेलेले, गाल चोपडलेले असा तो तरुण आपली कहाणी सांगत...
View Articleपुढे काय?
सचिनने विश्वविक्रम केला, पुढे काय? विंदांना ज्ञानपीठ मिळाले पुढे काय? अर्मत्य सेन यांना नोबेल मिळाले पुढे काय? हे आणि असे अनेक 'पुढे काय' प्रश्ान् आपल्याला जीवनाच्या विविध क्षेत्रांत सतत पडत असतात.
View Article