थोर पुरुष अकस्मात जन्माला येत नाहीत. त्यांना वणव्यातून चालावे लागते. ते सांस्कृतिक क्षेत्रातील असतील, सामाजिक क्षेत्रातील असतील, राजकीय क्षेत्रातील असतील, साहित्य क्षेत्रातील असतील, नाही तर धामिर्क क्षेत्रातील असतील, त्यांना लखलखत्या दिव्यांना सामोरे जावे लागते.
↧