$ 0 0 शाळा सुटली की वसना नदीच्या गुडघाभर पाण्यातून चालत आम्ही पायी घरी यायचो. रविवारी पाण्यात पाय सोडून तासन्तास वाचत पडायचो.