$ 0 0 कोणी विचारले, ‘जगात देव आहे का? तुमचे स्पष्ट मत सांगा?’ मी कोण सांगणार? या विषयांवर चर्चा करण्यात मानवी जीवनाची कैक युगे खर्ची पडली.