भारतीय पौराणिक इतिहासात भगवान श्रीकृष्णाला भगवान-महापुरुष-पूर्ण पुरुष मानलं जातं. खरं आहे. श्रीकृष्णाच्या व्यक्तिमत्त्वात पूर्ण पुरुषाची समग्र लक्षणे अंतर्भूत होती. श्रीकृष्ण जेवढा धुरंधर महापुरुष होता, तितकाच तो अधर्माचा संहारकही होता.
↧