भगवद्कृपेचा पाऊस अखंड वर्षत असला तरी, आपली पालथी घागर त्याच्या दिशेने करणे, तो वर्षाव झेलण्यासाठी स्वतःला अनुकूल करणे, आपली क्षमता-पात्रता अधिकार सतत वाढवत रहाणे म्हणजे वारी.
↧