आषाढी एकादशीला विठ्ठलभक्तांचे मन सावळ्याच्या भेटीसाठी पंढरीकडे ओढले जात असले तरी प्रत्येक ‘वारकऱ्या’ला ही वारी शक्य होतेचे असे नाही. अशा भक्तांसाठी विठ्ठलानेच त्यांच्या शहरी वास्तव्य केले आहे. अशीच मुंबईजवळील या प्रतिपंढरी!
↧