विठ्ठल छंद
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी। विठ्ठल तोंडीं उच्चारा।। १।। विठ्ठल अवघ्या भांडवलां। विठ्ठल बोला विठ्ठल।। २।।
View Articleपावलों पंढरी आपुले माहेर
पावलों पंढरी वैकुंठभुवन। धन्य आजि दिन सोनियाचा।। १।। पावलों पंढरी आनंदगजरें। वाजतील तुरें शंखभेरी।। २।।
View Articleविठ्ठल चैतन्य ठायी ठायी
कलाकारांना चित्ररूपात, गायकाला स्वररुपात त्यांचा विठ्ठल भेटतो... त्याच्या चैतन्याची अनुभुती मिळते. आपापल्या परीने हे ‘विठ्ठला’चे ‘वारकरी’ त्यांची सेवा माउलींच्या पायी रुजू करतात. या सेवेतून मिळणारे बळ...
View Articleवारकरी होई...
शेकडो मैल चालत जाऊन पंढरी गाठणाऱ्या वारकऱ्यांचे भाव नेमके काय असतात? विठ्ठलाची ओढ त्यांना तहान, भूक हरपायला लावते? वारीचा अनुभव नेमका काय असतो, हे वारकऱ्यांच्याच शब्दांत.
View Articleआमचे पंढरपूर!
आषाढी एकादशीला विठ्ठलभक्तांचे मन सावळ्याच्या भेटीसाठी पंढरीकडे ओढले जात असले तरी प्रत्येक ‘वारकऱ्या’ला ही वारी शक्य होतेचे असे नाही. अशा भक्तांसाठी विठ्ठलानेच त्यांच्या शहरी वास्तव्य केले आहे. अशीच...
View Articleविठ्ठलचि एक देखिलिया
पाहतां श्रीमुख सुखावलें सुख। डोळियांची भूक न वजे माझ्या।। १।। जिव्हें गोड तीन अक्षरांचा रस। अमृत जयास फिकें पुढें।। २।।
View Articleपाहाती ते कळस परतोनी
हेंचि व्हावी माझी आस। जन्मोजन्मीं तुझा दास।। १।। पंढरीचा वारकरी। वारी चुकों नेदी हरी ।। २।।
View Article... मग जे उरे ते तू !
‘वाल्मिकी प्रतिभा’ ही रवींद्रनाथ टागोरांनी लिहीलेली एक नाटिका. एका जंगलात क्रूर डाकूंची एक टोळी राहत असते. प्रथेप्रमाणे देवीपुढे नरबळी देण्यासाठी हे डाकू जंगलात वाट चुकलेल्या एका चिमुकल्या मुलीला पकडून...
View Articleपूर्ततेच्या समाधानाचे गमक
संत कबीरांचे दोहे म्हणजे जगण्याचे आणि जीवनाचे दुसरे नावच होय. आपण काही तरी फार मोठे तत्वज्ञान सांगतो आहोत असा आव नाही, किंवा शब्दालंकारांचा सोसही नाही. परंतु कवितेच्या सौंदर्यात मात्र कुठेच उणेपण नाही.
View Articleसोन्याचा गणपती
श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर या निसर्गरम्य प्राचीन गावी, १७ नोव्हेंबर १९९७ ला, संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्रीमती द्रौपदी धर्मा पाटील यांच्या नारळ-सुपारीच्या बागेत श्री गणपतीची सुवर्णप्रतिमा सापडली...
View Article