गेल्या काही वर्षांपासून स्वतःच्या कणभर कृत्याला प्रसारमाध्यमांचा उपयोग करुन, प्रसंगी त्या मंडळींशी 'दोस्ती'ची हातमिळवणी करीत मणभर प्रसिध्दी करण्याकडे लोकांचा कल वाढत आहे. चार-चार ओळींच्या र-ट-फ करीत लिहिलेल्या कवितांना 'चारोळी' म्हणतात.
↧