प्रभू श्रीरामचंद्र रावणवध करून चौदा वर्षांनी अयोध्येत परतले ते पुष्पक विमानातून ! (हे पुष्पक विमान मूळ कुबेराचे, रावणाने ते त्याच्याकडून बळजबरीने स्वतःसाठी घेतले. रावणवधानंतर लंकेच्या राज्याबरोबर हे विमानदेखील बिभीषणाला मिळाले. रामरायाच्या सन्मानार्थ बिभिषणाने त्यांना ह्या विमानातून अयोध्येला जाण्याची व्यवस्था स्वतःहून आनंदाने केली.)
↧