'भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत...' ही प्रतिज्ञा शाळेमध्ये रोज रटली जाते. 'रटणे' हाच शब्द योग्य आहे. कारण त्या प्रतिज्ञेमागचा खरा अर्थ देशप्रेम, राष्ट्रीय एकात्मता, देशसेवा वृद्धिंगत होण्याच्या दृष्टिकोनातून शाळांतील किती मुलांना सांगितला जातो?
↧